7. त्या पक्ष्यामध्ये खालीलपैकी कोणतेही वैशिष्ट्य दिसले का? (एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता.)

शरीरावर रेषा-रेषांसारखे डिझाईन

शरीरावर अनेक ठिपक्यांचे डिझाईन

गळ्याभोवती रिंग / कॉलर

डोळ्याभोवती काळ्या रंगाचा पट्टा किंवा पॅच

डोक्यावर तुरा किंवा मुकुट

लांब बाकदार चोच / गरुडासारखी चोच

माशासारखी दुभंगलेली / हातपंख्यासारखी / तारेसारखी बारीक
शेपूट

यांपैकी कोणतेही नाही.